होळी – धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा - kalayog

१८ मार्च, २०२२

होळी – धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा


रंग प्रेमाचा, रंग स्नेहाचा,
रंग नात्यांचा, रंग बंधाचा,
रंग हर्षाचा, रंग उल्हासचा,
रंग नव्या उत्सवाचा,
साजरा करू होळी संगे…!!!होळीच्या अणि धुलीवंदनाच्या
हार्दिक शुभेच्छा…!!!