🕹️ *https://selfregistration.cowin.gov.in/*
👆🏻 *या लिंक वर क्लीक करा.*
▪️ *मोबाईल नंबर रजिस्टर करा व त्यावर आलेला OTP नोंदवा.*
▪️ *आपला आधार क्रमांक नोंदवा.*
▪️ *Gender सिलेक्ट करा.*
▪️ *जन्म वर्ष टाका.*
▪️ *वरील सर्व माहिती रजिस्टर करा.*
▪️ *पिन कोड टाका व त्यानुसार आलेल्या तारखेला लसीकरण schedule करा.*
📲 *आपणांस 2 मेसेजेस येतील त्यातील..*
📲 *पहिला मेसेज* रेफरन्स lD लसीकरण केंद्रावर दाखवायचा आहे.
📲 *दुसरा मेसेज* कोणत्या तारखेला लसीकरणासाठी जायचे आहे, याचा आहे.