तालुका स्तरिय क्रीडा स्पर्धेत जि.प. प्रशाला इटकुर चे यश - kalayog

१ ऑक्टोबर, २०२५

तालुका स्तरिय क्रीडा स्पर्धेत जि.प. प्रशाला इटकुर चे यश

  कळंब- सध्या सुरु असलेल्या तालुका स्तरिय क्रिडा स्पर्धेत जि . प . प्रशाला इटकुर चा विद्यार्थी रोहित आडसुळ याची 'लांब उडी या क्रिडा प्रकारात  द्वितीय क्रमांक मिळवुन जिल्हा स्तरावर निवड झाली तर मल्हार गवारे याची १७ वर्ष वयोगटातुनत  ४०० मिटर धावणे या क्रिडा प्रकारात  तृतीय क्रमांक मिळवला या बद्दल यशस्वी विद्यार्थी व प्रशिक्षक श्री . अशोक पसारे यांचे प्रशालेचे मुख्याध्यापक श्री . चंद्रकांत शिंदेशालेय व्यवस्थापन समिती शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी,ग्रामस्थांच्या वतीने  अभिनंदन करण्यात आले