तालुकास्तरीय योगासन स्पर्धेत इटकुर प्रशालेचे यश - kalayog

२६ सप्टेंबर, २०२५

तालुकास्तरीय योगासन स्पर्धेत इटकुर प्रशालेचे यश

 


कळंब तालुका स्तरावर आयोजित करण्यात आलेल्या योगासन स्पर्धेत इटकुरच्या जिल्हा परिषद प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक मिळवला यात 

संस्कृती बोराडे,समृद्धी बोराडे,

समीक्षा सावंत ,वेदिका फरताडे ,

साक्षी मोरे,श्रेया गाडे ,अस्मिता काळे हे विद्यार्थी सहभागी होते सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व प्रशिक्षक अशोक पसारे यांचे प्रशालेचे मुख्याध्यापक 

श्री.चंद्रकांत शिंदे सर, शालेय व्यवस्थापन समिती ,शिक्षक,कर्मचारी यांच्यातर्फे अभिनंदन करण्यात आले