भोगजी तालुका कळंब येथे दि.26 मे रोजी सायंकाळी 9 वाजता च्या सुमारास भोगजी परिसरात अवकाळी पाऊस अतिशय जोरात झाला जवळपास तासभर मुसळधार कोसळलेल्या पावसामुळे मुख्य नाल्यातून वाहून जाणाऱ्या पाण्याला जास्त वेग असल्यामुळे भोगजीतील मुख्य रस्त्याच्या पश्चिम भागातील वसाहतीत लोकांच्या घरात पाणी शिरले व त्या पाण्या सोबत घर संसार भांडे अक्षरशः नदीला वाहून गेले अशी दुरावस्था येथील नागरिकांची झाली त्याच बरोबर शेतातील बांध फुटून पाणी वाहून गेले आहे.
२६ मे, २०२५
Home
Unlabelled
अवकाळीचा मुसळधार दणका भोगजीकरांचा संसार नदीला
अवकाळीचा मुसळधार दणका भोगजीकरांचा संसार नदीला
About Kalayog
कलायोग हे वृत्तपत्र कला, साहित्य,आरोग्य, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील ठळक घडामोडींचा वेध घेऊन वाचकांना वास्तविकतेचे निष्पक्ष दर्शन घडवते.मुख्य संपादक - शरद बलभीम आडसुळ Call - 9689895852.
