कळंब - फ्रेंड्स फॉरएव्हर फाउंडेशन कळंब ता कळंब येथे भव्य राज्यस्तरीय किसान मित्र कृषी प्रदर्शन यशस्वी रित्या पार पाडल्या बद्धल सर्व संचालकाचे आज दि. 25/03/2025 रोजी जनजागृती माध्यमिक विद्यालय कळंब च्या वतीने सत्कार करण्यात आला त्या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री गौतम रामचंद्र सिरसाट फ्रेंड्स फॉरएव्हर फाउंडेशन सचिव डॉ. अभिजित लोंढे अध्यक्ष शीतल कवडे सदस्य डॉ. गिरीश कुलकर्णी दिनेश आष्टेकर गोपाळ उबाळे उमेशजी बोन्दर अशोक कुलकर्णी दत्ता राखूडे पिंटू कस्पटे बाबासाहेब पवार गोविंद खंडेलवाल पिंटू कसपटे आदी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला त्या प्रसंगी शाळेतील कर्मचारी श्रीमती जोगदंड व्ही आर श्री चेवले व्ही एच मोरे एन सी कदम व्ही बी देवकत्ते धनराज गिरी दिपीका पवार डी जी करंजकर एस के इंगळे एस एम आदी उपस्थित होते.
२५ मार्च, २०२५
Home
Unlabelled
जनजागृती माध्यमिक विद्यालयात फ्रेंड्स फोरेवर संचालकांचा सत्कार
जनजागृती माध्यमिक विद्यालयात फ्रेंड्स फोरेवर संचालकांचा सत्कार
About Kalayog
कलायोग हे वृत्तपत्र कला, साहित्य,आरोग्य, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील ठळक घडामोडींचा वेध घेऊन वाचकांना वास्तविकतेचे निष्पक्ष दर्शन घडवते.मुख्य संपादक - शरद बलभीम आडसुळ Call - 9689895852.
