कळंब: कळंब जिल्हा धाराशिव येथील उप जिल्हा रुग्णालयात दि .4 जानेवारी रोजी दाखल झालेल्या रुग्णाची अवस्था ही कळंब उपजिल्हा रुग्णालयात उपलब्ध सुविधा नुसार त्यावर उपचार होणार नाहीत हे लक्षात घेऊन प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी डॉक्टरांनी रुग्णाला आंबेजोगाई येथील दवाखान्यात उपचारासाठी पाठवले रुग्णाला पाठवलेल्या 108 रुग्णवाहिकेत सोबत असलेल्या रुग्णाच्या नातेवाईकांचा मोबाईल गाडीतच विसरला हे चालक वनपाल गायकवाड यांच्या लक्षात आले त्यांनी तो मोबाईल आपल्या ताब्यात घेऊन प्रामाणिकपणे रुग्णाच्या इतर नातेवाईकास कळवून त्यांचे कडे हा मोबाईल सुपूर्द केला याबद्दल नातेवाईकांनी त्यांचे आभार व्यक्त केले या प्रामाणिकपणाबद्दल सर्वत्र वनपाल गायकवाड यांचे कौतुक केले जात आहे
५ जानेवारी, २०२४
Home
Unlabelled
108 रुग्णवाहिकेच्या चालकाचा प्रमानिकपणा
108 रुग्णवाहिकेच्या चालकाचा प्रमानिकपणा
About Kalayog
कलायोग हे वृत्तपत्र कला, साहित्य,आरोग्य, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील ठळक घडामोडींचा वेध घेऊन वाचकांना वास्तविकतेचे निष्पक्ष दर्शन घडवते.मुख्य संपादक - शरद बलभीम आडसुळ Call - 9689895852.