उस्मानाबाद :- गुरुकुल रामलिंग घाट, येडशी येथे जुदोकॉन तायकांदो कराटे अँड स्पोर्ट्स ब्लॅक चायनीज कमांडो कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. यात 10 वर्ष वयोगटा च्या पुढील मुला मुलींसाठी दि.3 मे ते 17 मे 2022 या कालावधीत संपन्न होत आहे. विद्यार्थ्यांच्या शारीरिक मानसिक तंदुरुस्तीसाठी यात योग प्राणायाम ,जिमॅस्टिक, लाठी काठी, कराटे ,मंकी क्राऊलींग,नोंचोक, शिवकालीन युद्ध कला, वूशू तलवारबाजी, किक बॉक्सिंग, मल्लखांब, कुस्ती. यासारखे विविध प्रशिक्षण या निवासी कॅम्पमध्ये मुला-मुलीला देण्यात येत आहे.यात जिमॅस्टिक चे अक्षय साळुंके,हरीश सुर्यवंशी( किक बॉक्सिंग),सुनील गायकवाड(नोंचोक), संतोष कदम,गणेश पांचाळ,किशोर चंदनशिवे (कराटे),दीपक क्षीरसागर,सुशील गाडे( कुस्ती),जाधव महाराज (मल्ल खांब),दादा वाघ(तलवारबाजी),गौतम विधाते (कुंफू),चंदनशिवे सर (स्पोकन इंग्लिश),योग प्रशिक्षक म्हणून शरद आडसुळ हे काम पाहत आहेत.विविध प्रकारचे मैदानी व मर्दानी प्रशिक्षण या 15 दिवसाच्या कालावधीत देण्यात येत असल्याचे या कँपचे आयोजक व मुख्य मार्गदर्शक सुनील गायकवाड सर यांनी माहिती दिली