मला पुढे जाऊद्या हो तुम्हाला हात जोडून विनंती - kalayog

११ ऑगस्ट, २०२१

मला पुढे जाऊद्या हो तुम्हाला हात जोडून विनंती


कळंब:शहरातील मुख्य रस्त्याचे काम सुरू असल्याने वाहतुकीत अडथळे येत आहेत वाहतूक नियंतरणाबाहेर जात आहे यातच रुग्णवाहिका सुद्धा अडकून पडल्याने रुग्णवाहिका चालक  पुढे जाण्यासाठी हात जोडून विनंती करताना दिसले रस्त्यावर असे प्रसंग पहायला मिळत आहेत वाहतूक नियंत्रक जागोजागी असतील तर असे प्रसंग उद्भवणार नाहीत असे नागरिकांना वाटते.