फळांचा राजा मानला जात असलेला आंबा मागील काही वर्षांपासून कमी प्रमाणावर दिसायचा परंतु या वर्षी जोरदार बहरलेला दिसून येत आहे.परंतु सद्या हवामान खात्याने वर्तवलेला अंदाजात गारपिटीचा तडाखा बसण्याची शक्यता सांगितले आहे यामुळे आंबा उत्पादक व शेतकरी बांधव चिंतित आहेत. यावर्षी नैसर्गिक आपत्तीत जर आंबा नाही सापडला तर सर्वांना आमरस पोळी चा मनमुराद आनंद घेता येणार आहे.
९ एप्रिल, २०२१
Home
Unlabelled
फळांचा राजा बहरलाय औंदा पण अवकाळी करतो काय वांदा!
फळांचा राजा बहरलाय औंदा पण अवकाळी करतो काय वांदा!
About Kalayog
कलायोग हे वृत्तपत्र कला, साहित्य,आरोग्य, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील ठळक घडामोडींचा वेध घेऊन वाचकांना वास्तविकतेचे निष्पक्ष दर्शन घडवते.मुख्य संपादक - शरद बलभीम आडसुळ Call - 9689895852.