नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत शेतीशाळा आयोजित करण्यात आली यावेळी शेतीशाळेत सोयाबीन/तूर/उडीद या पिकाची घेण्यात आली
निंबोळी अर्क, दशपर्णी अर्क,एकात्मिक कीड व्यवस्थापण प्रकल्पा अंतर्गत असलेल्या वयक्तिक लाभाच्या योजना ची माहिती शेतीशाळेत सांगितली
यावेळी शेतीशाळा प्रशिक्षक आशा सुतार,ओंकार उंदरे, समाधान सांडसे व मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते