उस्मानाबाद (प्रतिनिधी) : महाऍग्री एफपीओ फेडरेशनच्या जिल्हा/राज्य कार्यकारिणीवर उस्मानाबाद जिल्हाध्यक्षपदी अशोक लांडगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या पदावर १ जानेवारी २०२१ रोजी केली असून निवडीचा हा कालावधी ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत राहिल. भावार्थदीपिका शेतकरी आग्रो प्रोड्युसर कंपणी च्या माध्यमतून आशोक लांडगे यांनी आजपर्यंत शेतकर्यांच्या हिताचे कार्य केल्याची दखल घेवून जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी स्थापन केलेल्या कंपन्याना व्यवसायाची विविध परवाने काढून देणे शेतमालावार आधारित प्रक्रीया उद्योग उभे करण्यासाठी बँकेतन कर्ज मिळण्यासाठी मदत करणे शेतमालाच्या किंमत वाढीसाठी " मुल्यवर्धन साखळी तयार करणे, शेतीमध्ये लागणाऱ्या विविध निविष्ठा सभासद शेतकऱ्यांना उपलब्ध करून देणे या विषयी मार्गदर्शन व प्रशिक्षण देण्याचे काम केले जाणार आहे शेतकरी उत्पादन समूहांची सेवा आपले हातून घडावी व फेडरेशनच्या विविध सेवा, सुविधा, माहिती इत्यादी एफपीओ पर्यंत पोहचवाल या हेतूने तसेच शेती व पूरक क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी व शेतकरी बांधवांचे कल्याणासाठी आपले फेडरेशनच्या वतीने कामकाज करावे अशी अपेक्षा आहे. तसेच फेडरेशन उद्देश व ध्येय धोरणानुसार आपण कामकाज करावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. या महाऍग्री एफपीओ फे डरेशनच्या कार्यकारिणीवर निवडीबद्दल अशोक लांडगे यांनी फेडरेशनचे आभर व्यक्त करुन आपण शेतकर्याच्या हिताची कामे करतराहू हा विश्वस व्यक्त केला
९ फेब्रुवारी, २०२१
Home
Unlabelled
अशोक लांडगे यांची उस्मानाबाद जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती
अशोक लांडगे यांची उस्मानाबाद जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती
About Kalayog
कलायोग हे वृत्तपत्र कला, साहित्य,आरोग्य, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील ठळक घडामोडींचा वेध घेऊन वाचकांना वास्तविकतेचे निष्पक्ष दर्शन घडवते.मुख्य संपादक - शरद बलभीम आडसुळ Call - 9689895852.
