छत्रपती शिवाजी महाविद्यालयाची राष्ट्रीय शैक्षाणिक धोरण जनजागृती रॅली संपन्न - kalayog

३१ ऑगस्ट, २०२३

छत्रपती शिवाजी महाविद्यालयाची राष्ट्रीय शैक्षाणिक धोरण जनजागृती रॅली संपन्न

 

कळंब : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद. सलंग्नित छ.शिवाजी महाविद्यालय,कळंब व आयक्युएसी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दि.31/08/2023 गुरुवार रोजी 'राष्ट्रीय शैक्षणिक धोरण -2020' संबंधी जनजागृती रॅली काढण्यात आली.या रॅली च्या माध्यमातून विद्यार्थी तसेच समाजात नविन शैक्षणिक धोरणाच्या उद्देशाची माहिती पोहचावी यासाठी या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी एनएसएस विभाग प्रमुख  प्रा.ज्योतीराम जाधव व प्रा.मनिषा कळसकर मॅडम आयक्युएसी विभाग प्रमुख प्रा.अनिल जगताप तसेच डॉ.हनुमंत माने, डॉ.नरवडे, प्रा.शिंदे,प्रा.गंभिरे,प्रा.शफीक चौधरी,प्रा.शिव खबाले प्रा.घाडगे प्रा.शिंगटे , प्रा.महेश पवार डॉ.महावीर गायकवाड डॉ.हंडीबाग प्रा.अमर खबाले प्रा.ढहाणे प्रा.तोडकर प्रा.चोरघडे प्रा.घोळवे प्रा.कसबे श्री.फावडे,शेंडगे ,जयसिंग चौधरी,लाटे दादा प्रा.डॉ.विद्युलता पवार मॅडम,प्रा.चोंदे मॅडम,काका चोंदे,सुंदर कदम,अशोक भोसले दत्तात्रय गायकवाड, विनोद तुपारे यांच्यासह शिक्षक - शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.